Marathi Darshan
Marathi Darshan
  • Видео 437
  • Просмотров 2 332 280
SC ST आरक्षण OBC वर्गीकरण का आवश्यक? संजय सोनवणी supreme court order on reservation Sanjay Sonawani
SC ST आरक्षण OBC वर्गीकरण का आवश्यक? संजय सोनवणी supreme court order on reservation Sanjay Sonawani
ओबीसी - मराठा आरक्षणाचं काय होणार?- संजय सोनवणी | OBC - Maratha reservation Sanjay Sonawani #marathahistory #संजयसोनवणी #sanjaysonawani
मराठा -धनगर आरक्षण काय होणार?- संजय सोनवणी Sanjay Sonawani Eknath Shinde reservation #marathidarshan #मराठा #मराठा_आरक्षण #marathareservation #dhangar #jarangepatil #devendrafadnavis #eknathshinde
Please subscribe Marathi Darshan RUclips Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती ...
Просмотров: 199

Видео

बीजिंग कॉन्स्पिरसी- संजय सोनवणी कादंबरी Sanjay Sonawani Novel book Bijing Conspiracy #marathidarshan
Просмотров 398 часов назад
बीजिंग कॉस्पिरसी - संजय सोनवणी कादंबरी Sanjay Sonawani Novel book Bijing Conspiracy #marathidarshan #संजयसोनवणी #sanjaysonawani Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos. " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माह...
विटी - दांडूचं ग्लॅमर वाढवूया! राष्ट्रीय खेळ करूया!- संजय सोनवणी Viti Dandu Game - Sanjay Sonawani
Просмотров 5414 часов назад
विटी -दांडूचं ग्लॅमर वाढवूया! विटी - दांडूला राष्ट्रीय खेळ करूया !- संजय सोनवणी Viti Dandu Maharashtra game - Sanjay Sonawani #vitidandu #veetidandu #विटीदांडू #sanjaysonawani #संजयसोनवणी #marathidarshan #maharashtranews Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos. " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन ...
आत्महत्याविषयीची मानसिकता येते कोठून? - संजय सोनवणी suicide prevention awareness by Sanjay Sonawani
Просмотров 27317 часов назад
#suicide #sanjaysonawani #marathidarshan आत्महत्या विषयीची मानसिकता येते कोठून? - संजय सोनवणी suicide prevention awareness by Sanjay Sonawani Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos. " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ ,...
नालंदा विद्यापीठ कोणी जाळले?- संजय सोनवणी nalanda takshashila vikramshila university Sanjay Sonawani
Просмотров 1,2 тыс.2 часа назад
#marathidarshan #sanjaysonawani #nalanda #nalandauniversity #takshashila #vikramshila नालंदा विद्यापीठ कोणी जाळले? nalanda takshashila vikramshila university इतिहास - sanjay सोनवणी #संजयसोनवणी This Video is about marathi darshan - sanjay sonawani - bramhan - hindu - hindutva - संजय सोनवणी - परमेश्वर - संस्कृती - क्षत्रिय - हिंदू - - योग - hindusm - संस्कृत - इतिहास - history - itihas - जैन - आर...
लोकमान्य टिळक कार्य आणि कर्तुत्व | भारताच्या फाळणीला जबाबदार कोण?- संजय सोनवणी Tilak Sanjay Sonawani
Просмотров 1,3 тыс.4 часа назад
लोकमान्य टिळक कार्य आणि कर्तुत्व | भारताच्या फाळणीला जबाबदार कोण?- संजय सोनवणी Lokmanya Tilak Sanjay Sonawani #marathidarshan #लोकमान्य #sanjaysonawani #लोकमान्य_टिळक #lokmanyatilak #history #indiahistory Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos. " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेक...
अण्णा भाऊ साठे एक महान विद्रोही - संजय सोनवणी | Anna Bhau Sathe - Sanjay Sonawani #marathidarshan
Просмотров 9534 часа назад
#marathidarshan #MarathiKathakathan #graminkatha #kathakathan #ग्रामीणकथा #annabhausathe #annabhausathegeet #संजयसोनवणी #अण्णाभाऊसाठे #annabhausathejayanti माहिती पट : अण्णा भाऊ साठे #अण्णाभाऊ_साठे Please subscribe Marathi Darshan RUclips Channel for more videos. #sanjaysonawani " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,ट...
भाग १० - राधा ही कपलानिक!- डॉ. अशोक राणा | राधाकृष्ण संप्रदायाचे तथ्य Dr. Ashok Rana #radhakrishna
Просмотров 1,6 тыс.4 часа назад
राधाकृष्ण संप्रदायाचे तथ्य.... राधा ही काल्पनिक पात्र भाग १० : #radheradhe #radhakrishna #harekrishna #radha #ashokrana - डॉ. अशोक राणा Goddess history Sita - Dr. Ashok Rana #ramdevbaba #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी #renuka #ekvira ekvira एकविरा एकवीरा आई #ramayan .#ramayana #sitaram #ha...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ९ : सीता - डॉ. अशोक राणा Goddess history Sita - Dr. Ashok Rana #ram
Просмотров 6037 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ८ : सीता - डॉ. अशोक राणा Goddess history Sita - Dr. Ashok Rana #ramdevbaba #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी #renuka #ekvira ekvira एकविरा एकवीरा आई #ramayan .#ramayana #sitaram #hanuman Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos. "...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ८ : चामुंडा - डॉ. अशोक राणा Goddess history chamunda - Dr. Ashok Rana
Просмотров 7477 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ८ : चामुंडा देवी - डॉ. अशोक राणा Goddess history chamunda devi Dr. Ashok Rana #ekvira महिषासुर मर्दिनी स्तोत्र मंत्र दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी #ren...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ७ : रेणुका - डॉ. अशोक राणा Goddess history Renuka devi Dr. Ashok Rana
Просмотров 1,5 тыс.9 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ७ : रेणुका - डॉ. अशोक राणा Goddess history Renuka devi Dr. Ashok Rana #ekvira महिषासुर मर्दिनी स्तोत्र मंत्र दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी #renuka #ekv...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ६ : माया - डॉ. अशोक राणा Goddess history Maya Dr. Ashok Rana #buddha
Просмотров 1,1 тыс.12 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ६ : माया - डॉ. अशोक राणा Kamakhya Goddess history Dr. Ashok Rana माया देवी बुद्धाची आई Maya Gautam Buddha mother दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata #Kamakhya #कामाख्या - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी माया, मायादेवी किंवा महा...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ५ : कामाख्या - डॉ. अशोक राणा Kamakhya Goddess history Dr. Ashok Rana
Просмотров 2,3 тыс.14 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ५ : कामाख्या - डॉ. अशोक राणा Kamakhya Goddess history Dr. Ashok Rana दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata #Kamakhya #कामाख्या - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी (गोहत्ती)येथे आहे. शक्तिदे...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ४: साती आसरा - डॉ अशोक राणा Goddess history Dr. Ashok Rana sati asara
Просмотров 2,2 тыс.16 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग २ लक्ष्मी - अशोक राणा History of Indian goddess lakshmi Dr Ashok Rana महिषासुर मर्दिनी स्तोत्र मंत्र साती आसरा पूजा #सातीआसरा दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता ...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ३: महिषासुर मर्दिनी दुर्गा अशोक राणा Goddess history Dr Ashok Rana
Просмотров 1,1 тыс.16 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग २ लक्ष्मी - अशोक राणा History of Indian goddess lakshmi Dr Ashok Rana महिषासुर मर्दिनी स्तोत्र मंत्र दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी Durga (Sanskrit: दुर...
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग २ लक्ष्मी - अशोक राणा History of Indian goddess lakshmi Dr Ashok Rana
Просмотров 1,3 тыс.19 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग २ लक्ष्मी - अशोक राणा History of Indian goddess lakshmi Dr Ashok Rana
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग १ निर्र्ती निर्ऋती अशोक राणा Indian goddess History Nirrti Ashok Rana
Просмотров 2,1 тыс.19 часов назад
भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग १ निर्र्ती निर्ऋती अशोक राणा Indian goddess History Nirrti Ashok Rana
शिक्षण विचार - संजय सोनवणी | Todays Education and future A book by Sanjay Sonawani #marathidarshan
Просмотров 11421 час назад
शिक्षण विचार - संजय सोनवणी | Todays Education and future A book by Sanjay Sonawani #marathidarshan
खरंच भूत भुताटकी असते का? भूत झपाटते का? संजय सोनवणी superstitions ghost reality? Sanjay sonawani
Просмотров 1,4 тыс.День назад
खरंच भूत भुताटकी असते का? भूत झपाटते का? संजय सोनवणी superstitions ghost reality? Sanjay sonawani
चंद्रगुप्त मौर्य यांचा इतिहास - संजय सोनवणी | Chandragupta Maurya history - Sanjay Sonawani #history
Просмотров 2 тыс.День назад
चंद्रगुप्त मौर्य यांचा इतिहास - संजय सोनवणी | Chandragupta Maurya history - Sanjay Sonawani #history
ओबीसी - मराठा आरक्षणाचं काय होणार?- संजय सोनवणी | OBC - Maratha reservation Sanjay Sonawani #maratha
Просмотров 3,3 тыс.День назад
ओबीसी - मराठा आरक्षणाचं काय होणार?- संजय सोनवणी | OBC - Maratha reservation Sanjay Sonawani #maratha
जैनांचे मराठी भाषेतील योगदान संजय सोनवणी | Jain & Marathi literature - Sanjay Sonawani #jainism
Просмотров 990День назад
जैनांचे मराठी भाषेतील योगदान संजय सोनवणी | Jain & Marathi literature - Sanjay Sonawani #jainism
ज्योतिष एक थोतांड - संजय सोनवणी | Truth of Astrology - Sanjay Sonawani | Rashi Bhavishya राशी भविष्य
Просмотров 3,9 тыс.День назад
ज्योतिष एक थोतांड - संजय सोनवणी | Truth of Astrology - Sanjay Sonawani | Rashi Bhavishya राशी भविष्य
आयुर्वेदाचा जन्मदाता कोण?- संजय सोनवणी Ayurveda history - Sanjay Sonawani #ayurvedic #marathidarshan
Просмотров 1,4 тыс.День назад
आयुर्वेदाचा जन्मदाता कोण?- संजय सोनवणी Ayurveda history - Sanjay Sonawani #ayurvedic #marathidarshan
योगाचा जन्मदाता कोण? योग शब्द कुठून आला?- संजय सोनवणी Who invented Yoga ?- Sanjay Sonawani Ayurveda
Просмотров 82314 дней назад
योगाचा जन्मदाता कोण? योग शब्द कुठून आला?- संजय सोनवणी Who invented Yoga ?- Sanjay Sonawani Ayurveda
पतंजली कोण होता? योगाचा जन्मदाता कोण? संजय सोनवणी | Who was Patanjali ?- Sanjay Sonawani #patanjali
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
पतंजली कोण होता? योगाचा जन्मदाता कोण? संजय सोनवणी | Who was Patanjali ?- Sanjay Sonawani #patanjali
मराठी माणसाचं अस्तित्व काय आहे? संजय सोनवणी Sanjay Sonawani Marathi manus #marathidarshan महाराष्ट्र
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
मराठी माणसाचं अस्तित्व काय आहे? संजय सोनवणी Sanjay Sonawani Marathi manus #marathidarshan महाराष्ट्र
इंदिरा गांधींनी आणीबाणी संविधानाच्या तरतुदीनुसार लावली, मोदींची अघोषित आणीबाणी घातक - संजय सोनवणी
Просмотров 53514 дней назад
इंदिरा गांधींनी आणीबाणी संविधानाच्या तरतुदीनुसार लावली, मोदींची अघोषित आणीबाणी घातक - संजय सोनवणी
अध्यात्माच्या गप्पा किती दिवस चालणार? संजय सोनवणी Sanjay Sonawani अध्यात्म काय आहे? Pandharpur
Просмотров 3,6 тыс.14 дней назад
अध्यात्माच्या गप्पा किती दिवस चालणार? संजय सोनवणी Sanjay Sonawani अध्यात्म काय आहे? Pandharpur
उद्योजक होण्याचे सूत्र- संजय सोनवणी Sanjay Sonawani | How to become successful businessman ? Marathi
Просмотров 72314 дней назад
उद्योजक होण्याचे सूत्र- संजय सोनवणी Sanjay Sonawani | How to become successful businessman ? Marathi

Комментарии

  • @VBL16
    @VBL16 4 часа назад

    Deva- angels Daitya -demons Yaksha -guardians Naga -serpents Gandharva -musician Kinnara- half man half horse Vidyadhara- demon sorcerer

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 4 часа назад

    Your experience is great. Love your poayem. Thanks.

  • @virendrakale671
    @virendrakale671 4 часа назад

    One sided opinion who is decided reservation not good thought 😢

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 5 часов назад

    योग्य विश्लेषण 👍

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 5 часов назад

    मलानाही वाटत राज्यसरकार आपल्या म्हणण्यानुसार लवकर कार्यवाही करेल कारण वंचित मागास समाज संख्येने कमी आहे.मतांच्या राजकारणात ते दाबले जातील

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z 7 часов назад

    आपन मोठ काम करत आहात , मनापासुन दंडवत , सप्रेम नमस्कार, भारतीय समाजाला उपयोगी काम करत आहात ,

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z 7 часов назад

    संजय सोनवनी सर मि पूर्ण विडियो बघीतला, सर्वप्रथम आपल्या पायावर डोक , अंतकरनापासून सप्रेम नमस्कार, त्याच कारण अश्यासाठी की, भारतीय समाजात जी सत्य वास्तव परीस्थीती आहे, स्वार्थ न राखता अचुक दाखवता मग ती कोणत्याही विषयावरची असो, समाज जीवनाच अचुक वर्णन तूम्ही कथन करता, आजचा विडीओतील विषय ही तीतकाच सत्य कथन केला आहे, कुठल्या देवाच्या किंवा धर्माच्या सोबती पेक्षा आपल्या सारख्या, शिक्षनाच ज्ञान असलेल्या गुरूची संगत किंवा प्रवचन गरजेच आहे, माणूसच सर्व गोष्टीना जबाबदार आहे, भारतीय समाजामध्ये आयुष्य जगन्याच ज्ञान प्रत्येक दिवसामागे कमी पडत आहे, हे खर आहे की भारतीय समाज विनाशाच्या पाठीमागे आहे, एका पिढीच्या पाठीमागे दुसरी ओढी कार्यक्षमतेच्या बाबतीत कमी पडत आहे, ह्याच्या वरती जागतिकीकरनाच्या पाठीमागे न लागता उद्योग व्यवसाईक नोकरी ह्याच्या बाबतीत सरकारच अचुक धोरन जर बरोबर कार्यक्षम झाल तरच, येणाऱ्या पुढच्या चार पाच पिढ्यांचा भारत सुरक्षित असेल , लोकांकडे जीवानाकडे बघन्याचा दृष्टीकोण आशावादी असलाच पाहिजे, सरकार प्रशासन वर्गावरती लोकांचा वचक असला पाहीजे, सरकार मधील अधिकारी वर्ग,. हा लोकांची कामे पुढे ढकलन्याच्या मागेच असतो, मला दुःख आनी भिती ह्याची वाटत आहे की मागील पिढीनएवढ्या येणाऱ्या पिढ्या बलदंड होतील की नाहि, कूचकामी भ्रष्ट बिनकामी निकामी व्यवस्था बंद करून, ह्या माझ्या सोन्यासारख्या समृध्द भारतभूमी च क्षरन नुकसान झालेल नुकसान, न पहावनार आहे, माझा देश दुबळा व गुलाम होवू नये हि मनोकामना, समाजाला पुन्हा एकदा एकमेकांसाठी व देश टिकवून ठेवन्यासाठी जगायला शिकवल पाहिजे, प्रत्येकाने देशासाठी व नंतर स्वता साठी जगायला शीकवल पाहिजे , मि कॉमेंट जानूंन बुजुन केली आहे, सोनवनी सर आपल मनापासुन विश्लेषणच फार स्वच्छ कार्यक्षम आहे, आपला विडियो पाहुन 10% लोकांचा तरी मेंदू सक्षम होईल व जगल कस पाहीजे हेहि समजेल ,

  • @POPATAGRE-tk3kr
    @POPATAGRE-tk3kr 7 часов назад

    मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तान, बांगलादेश भारत सहीत धरावे

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 7 часов назад

    वर्णाश्रम वैदिक धर्मात आहेत की हिंदू धर्मात? ब्राह्मण धर्म आहे की वर्ण आहे की जात आहे की लोकसमूह आहे?

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 8 часов назад

    अवैदिक धर्म आणि हिंदू धर्म सामान्यपणे एकच आहेत काय?

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 8 часов назад

    नीरक्षीरविवेकाने आपण केलेली सत्यशोधकी चिकित्सा स्फूर्तिदायक आहे. Go ahead sir! by the way सर , चित्पावन बहुल भूविभाग कोणता आहे?

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 8 часов назад

    आज वैदिक धर्म कोठे आहे?

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 8 часов назад

    वैदिक आणि हिंदू यात फरक आहे काय?

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 9 часов назад

    Hidhu dharmacha ani bramhanancha kahi sambandh nahi he samsat hinduncha kadicha hi sambhandh nahi

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 9 часов назад

    Tilkani chhatrapati gharanevar annya kela tari marajache nav ghenare bramhananche savrakshan kartat

  • @MahendraDeshmukh-g4d
    @MahendraDeshmukh-g4d 10 часов назад

    सेवा चांगली नाही स्टाफ उद्घाट आहे

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 14 часов назад

    नमस्कार सोणवने साहेब 🙏 तुमचा इतिहास याबद्दल चांगली पकड आहे. तुमचा मी फोलोवर आहे. तरी पण तुमच्या सारख सायन्स जर्नी व्हिडीओ चानल आहे. ते पण तर्क वादी आहे. त्यांचा इतिहास वर चांगली कामगिरी आहे. तुम्ही एकदा चायनल बघा. एकदा दोघांनी ज्ञान ची टिबेट करा. असंख्य बहुजन समाजाला दिशा मिळेल. आणि आपला ४००० वर्षांचा इतिहास माहीत होईल. माझी तुम्हाला विनंती आहे. माझी विनंतीला नक्की मान्य करावीं. जय संविधान 🙏

  • @user-hl2vz9co8f
    @user-hl2vz9co8f 14 часов назад

    If the story of Pundalika is fictional then they would have included high caste Pundalikas in the story

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 15 часов назад

    आज या विषयावर परखडपणे बोलायला कोणी तयार नाही

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 16 часов назад

    खरा हा topic हवा 👇 मुस्लिम आत्म हत्या का करत नाहीत?

  • @allaboutmyschool8482
    @allaboutmyschool8482 19 часов назад

    छान

  • @user-fy7jr2ou7r
    @user-fy7jr2ou7r 19 часов назад

    अशोक सर मिथ हा शब्द पली आहे आपण आणखी अभ्यास करायला हवा 2) जेव्हा शिव का मारण्यासाठी आलेला आडी हा आला तेव्हा शिव ल बरोबर समजले पण पार्वतीने तयार केलेल्या गणपती ला ते मात्र शिव ल समजले नाही या वरून हा बोध होतो की हे सर्व मिथ आहेत, आपण विषय बोला

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 День назад

    सर,१५००इसा पुर्व लिपी कोणती होती,कागद होता का?नसेल तर ऋग्वेद कसा असेल?प्राकृतपासुन संस्कृत आली,तर केंव्हा आली?सगळे खोटे आहे.यांना इसवीसन एक मधील ब्राम्ही वाचता नाही आली,ती लिपी इंन्ग्रजांनी वाचली,यांचे काय खरं मानायचं,सर?

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 День назад

    सर,शुंग ब्राम्हण होते हे,सिध्द करणारं एकही पुरातात्वीक पुरावा सापडलेला नाही,मात्र शुंगाचे शीलालेखावर ना जात,ना धर्म आहे.सांची येथील बौध्द स्तुपाची दुरुस्तीबाबत अभीलेख आहे.सर,दहाव्या शतकापर्यंत धर्म नव्हता,परंपरा असतं.या विद्धवांनानी एकही खरा इतिहास लिहीला नाही,खोटा,भ्रामक माहिती देऊन बहुजनांना वेठीस धरले.

  • @dnyaneshwarkhalane9720
    @dnyaneshwarkhalane9720 День назад

    अहो हे बंद करा...काय लावून दिले...? एक फोनवर प्रश्न विचारतो...अन् काय मध्ये - मध्येच होकार देऊन समस्या निर्माण करतात... सरळ -सरळ व्यवस्थित बोलाना...

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 День назад

    आपण खुप परखड व वस्तुस्थितीदर्शक विचार मांडले ,आपले आभार!!

  • @shriramgawai1197
    @shriramgawai1197 День назад

    दोघेही पक्के सनातनी आहेत.

  • @shriramgawai1197
    @shriramgawai1197 День назад

    सनातनी धर्मानुसार ईश्वराने राम, कृष्ण म्हणून भूतलावर अवतार घेतला. ईश्वर सुद्धा संदेह वैकुंठाला गेले नाहीत.

  • @atulcd
    @atulcd День назад

    पूर्णं चुकीचा समज आणि एक्दम उलट माहिती. Aaryan invasion theory is totally wrong. सनातन संस्कृती भारतातून जगभरात प्रसार झाला. चुकीचा प्रचार करू नये. Nilesh Oak यांचे video पाहावे.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 День назад

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @jabberwocky27
    @jabberwocky27 День назад

    नालंदा महायानाचे केन्द्र होते. वज्रयान विक्रमशीला महाविद्यालयात विकसित झाला.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 День назад

    Nusati gruhitak etihas etihas mhanayacha aani swatache vichar chepayache

  • @sunilkast455
    @sunilkast455 День назад

    sir gr8 mast dyan chngle ahet

  • @sunilkast455
    @sunilkast455 День назад

    Sonvane sir jara ithaas apla dagmagit disat ahet hindu tyaa veles navte tya veles brahman drahm hota

  • @sachindhiwar492
    @sachindhiwar492 День назад

    Chutiya ahe ka lekhak jara

  • @bomkarj
    @bomkarj День назад

    विद्यापीठे ब्राम्हणांनी ( आर्यांनी ) जाळली ..व इतिहासात " मुस्लिमांनी " जाळली ..असा प्रचार केला..हे 100% पटतंय..कारण...भारतात असलेला " बौद्ध धर्म "नष्ट करून..व नंतर खोटी " ग्रंथ, पुस्तके " लिहून..बनावट " हिन-दू" धर्म लादला..(हा हिंदू धर्म..शेजारील श्रीलंका , ब्रमहदेश, थायलंड, चीन, जपान, कोरिया येथे का नाही...तेथे "श्रीराम " का पोहोचला नाही...) याच हिन- दू धर्मातून शिख , जैन,लिंगायत,महानुभाव,व अनेक पंथ बाहेर का पडले ? यावर ऐक पुस्तक लिहा.

  • @bhivrajsul8758
    @bhivrajsul8758 День назад

    youtube var kuni uthun channel kaditay, report mara sarvani

  • @amolambulkar3607
    @amolambulkar3607 День назад

    Itihasat tumhi ghalmel karat ahat

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 День назад

    वैदिक.जैन व हिंदू शिक्षण देत असे नालंदा विद्यापीठात याचे काही ऑथेंटिक प्रमान आहे का तुमच्या कडे आणि हिंदू धर्म तेव्हा होता का??

    • @naturelover5784
      @naturelover5784 День назад

      Bamsef ch gyan nako pajalu

    • @SOLVED101
      @SOLVED101 День назад

      @@naturelover5784 KA TUZYA KADE ANSWERS..NAHIT-- .TU ASECH BOLNAR..🤣

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 День назад

      कर्व काही नाश केले ते ब्राम्हणानीकले.हा बोद्धाचा प्रचार चालू आहे .चांगलेकेले ते मुसलीमानी .भारतात अशोक बौद्ध सोडूनज्ञकाही नाही.हा मुरख प्रचार धर्मातंरे,प्रसरा साठी चालु.पण धर्म100%वरुन०%का आले कारण दुर्गुण .लोक तृवारीच्या जोरावर करत नाहीत. केले तरी तातपुरत्या स्वरूपात.मुस्लीम सत्तेने तलवार चालवुन हिंदूजैन शिख टिकुन राहिले. बोद्धानी आतमधील परिक्षण.जातीयवाद😢 प्रचाराचा उपयोग नाही.

    • @prasad2463
      @prasad2463 День назад

      महाभारत काळात चार्वाका ने केलेल्या बुद्धि भेदामुळे अनेक लोक वैदिक धर्मापासुन दुरावलेले गेले.व त्यांनी आजिवक, जैन ,बुद्ध धर्मातील शिकवणुकिला जवळ केलं.महाभारतात भारद्वाज , सांदीपनी , अश्या अनेक ऋषिंच्या आश्रमांचे उल्लेख आहेत तेथे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य सुरु होते.साधारण शहराबाहेर दोन नद्यांच्या संगमावर हे आश्रम होते.त्यांना राज्यकर्ते व व्यापारी यांच्या कडुन अर्थसहाय्य मिळत असे.शाक्यवंशी सिद्धार्थ गौतम (बुद्ध) हे क्षत्रिय घराण्यातले राजकुमार होते त्यांच्या व इतर राजकुमारांच्या शिक्षणाची सोय त्यांच्या वडिलांनी त्या काळाला अनुरुप अशीच केली होति. भारतामधिल हि शिक्षणाची प्राचिन परंपरा आहे. ही फक्त बौद्ध धर्मियांनी सुरु केलेली नाहि.फारतर त्यात काहि बदल केले असतील किंवा भर घातली असेल. (तक्षकशिलेचा विद्ध्वंस ४ थ्या शतकात हुणांनी केला.)

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 День назад

      ​@@naturelover5784तू ही आर एस एस चे ज्ञान नको पाजलू

  • @sudarshanpatil2864
    @sudarshanpatil2864 День назад

    राधाचा सर्वप्रथम उल्लेख गीतगोविंद या कवी जयदेव यांनी 12 व्या शतकात लिहिलेल्या रचनेत येतो.

  • @popatkharat4440
    @popatkharat4440 День назад

    तेली कुणबट यांना काय संसदेत,, काय ॽॎ,, नांगर ओढण्यासाठी जायचका,ते पण लोकांना सांगितले पाहिजे की नाही

  • @milindjoshi7025
    @milindjoshi7025 День назад

    Swarajya ha maza janmasiddha hakka ahe, ani to mi milvnarch, asa tyancha mantra hota. Mudlat tilakana telya tambolyanche pudhari asa mhanat. Tyani athra pag hatina ektra ananyasathi shivjaynti utsav, ganesh utsav chalu kele. Mudlat te jovar hayat hote tovar pakistanche janak jeena dekhil falni virodhi gatat hote. Tyamule falnila te jababdar ase mhanane tyanchya karyavar anyay kelyasarkhe hoil.

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 День назад

    आपल्या विडिओमूळे जनतेच्या सत्यशोधक प्रव्रत्तीची हत्या होत नाही का ?राणा सर आपण जनतेला पटेल अश्या शब्दात विस्लेशन करून सांगत असल्यामूळे भोळ्या जनतेला पटतं ,आणि मग लोक अश्या विडिओची मागणी करतात .भोळी जनता पुस्तके वाचत नाहित ,त्यामूळे त्यांचे मेंदूमधून सत्यशोधक प्रव्रत्तीचा र्हास झाला आहे ,त्यांना सूजान बनवा अंधभक्त वनवू नका .

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 День назад

    गणेशजी राणा सर इतिहास संशोधक आहेत त्यांना एतिहासिक बाबींवर प्रश्न विचारावेत .काल्पनिक गोष्टी ब्राम्हणांनी सर्व ठिकाणी पेरल्या आहेत त्या रिपिट करू नका आपणा सर्वांना समाजातून अंधश्रध्दा काढायची आहे आपण अश्या विडिओद्वारे अंधभक्ति पसरवत आहात . ब्राम्हण वादाने या सर्व बाबी बोधिजम च्या जातक कथांमधून घेवून त्यात भर घालून अश्या गोष्टी जनतेच्या माथी मारल्या आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं .आपल्या प्रश्न उत्तराच्या अश्या विडिओ मधून लोक दाखले घेवून खोट्या कथा पसरवून जनतेला संभ्रमात पाडतात .अश्या प्रथा बंद होण्याविषयीचे विडिओ करा .लोकांना जागरूक करा प्लिज !

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 День назад

    काय लावलय आमचे सर्व महापुरुष काल्पनिक,हेतु काय आहे आपला,जय राम कृष्ण हरी

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 День назад

    राणा सरांनी अश्या काल्पनिक देविदेवता वर विडिओ करून जनतेमध्ये अंधश्रध्दा पसरवू नये.ओथेंटिक पुरावे असतिल तर असे विषय हाताळावेत .पुराणांचे दाखले देवून या बाबींना दूजोरा देवू नये .

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 День назад

    🙏🏻🎂🎉♥️

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z День назад

    सोनवानी सर आयुर्वेदाच स्टैंडरायजेशन करन, खरच योग्य होईल का, की आयुर्वेदाच्या जून्याच पद्धतिचे ज्या क्रिया प्रक्रिया आहेत त्याच योग्य आहेत, तुम्हाला अस म्हनायच आहे का मूल प्रचलित आयुर्वेदिक पद्धतिमध्ये बदल करुण त्याला तंत्रदन्यानाची जोड देवून नवीन तंत्रदन्यान तयार केल्यावर त्याला नवीन पद्धतिचा आयुर्वेद म्हनता येईल

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z День назад

    सोनवानी सर आयुर्वेदाच स्टैंडरायजेशन करन, खरच योग्य होईल का, की आयुर्वेदाच्या जून्याच पद्धतिचे ज्या क्रिया प्रक्रिया आहेत त्याच योग्य आहेत, तुम्हाला अस म्हनायच आहे का मूल प्रचलित आयुर्वेदिक पद्धतिमध्ये बदल करुण त्याला तंत्रदन्यानाची जोड देवून नवीन तंत्रदन्यान तयार केल्यावर त्याला नवीन पद्धतिचा आयुर्वेद म्हनता येईल

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi День назад

    सोनवणे सरांच्या विचारांशी जो कोणी सहमत नसेल त्यांनी myth of Lokamanaya Tilak हे पुस्तक वाचावे